एक गाव तेरा भानगडी | भाग #135 | Ek gav tera bhangadi | EP#135 | Marathi web series

रोजी प्रकाशित केले 29 नोव्हेंबर, 2020
ऊस तोडीची कडु कहाणी ... चतुर,झुल्यानं लावलं बाळासाहेबांना पाणी ... ???
एक गाव तेरा भानगडी भाग 135 Ek gav tera bhangadi EP 135 Marathi web series

Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 135 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा

Cast:
Balasaheb Patil as Karan Yadav
Julya as Sohal Maner
Rahulya as Saurabh Yadav
Chatur as balasaheb patil
Balinana as Arun Kapse
Baban as Rajesh patil

Produced By: Dharmendra Mahadev Yadav
Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
Production Head: Sourabh Yadav
Background Music: Saurabh Yadav
Editors: Dharma Movies Creation
Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
Directors: Dharmendra Yadav

DMC Marketing Team-
Saurabh Yadav
Satish govind bhosale
Nitin Keruba Band
Swapnil Sanjay Ingole
Akshay Pawar
Mubarak tamboli

For Business enquiries: dharmamovies97@gmail.com

More Useful Links :
Like us on Facebook : Ek-Gav-Tera-Bhangadi-1779230988796008/
Follow us on Instagram : dharmamovies.creation?igshid=158fulskokp0v

#Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

टिप्पण्या

 • Nice

 • तुमच्या टिम साठी शुभेच्छा 👌👌👍👍

 • Op

 • Salam tumchya manuskila balasaheb

 • Nice

 • Hi hove you

 • Hi

 • Mukadan kkddkk aahe bolayala

 • Mukadam bhari ahe...😂😂😂😂

 • 👌👏👏👏

 • 👌👌😞

 • Good

 • 😔😔

 • Kejfr

 • Nice episode but very sad story

 • 😂😂😂😂😂🤣😂😂🤗🤗

 • Gam ke gane video.

 • 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 • रडू आला राव मला

 • Asha mukadamla adva kapayla pahije

 • अप्रतिम एपिसोड.

 • Leave ❤️ you

 • T I y

 • तुम्ही बाळासाहेब आणि सायली चे फुटेज खुप कमी दाखवता प्लीज त्यांची कहानी जरा जास्त दाखवा

 • कडक

 • Only one chatur bhavday fan 😎

 • Hiiii

 • नंबर पाठवा पीलीज

 • so nice video

 • खुपचं छान

 • It's really heart touching story we crying on climax

 • 👑👑👑😎😎

 • 👍👌👌😊😂😂

 • 😉😘🤪😚😚😗

 • विडीवोला डिस लाईक करनार्या ना भाव पुर्ण श्रध्दांजली 🌷. कारन तुम्ही मानसाचि ओलाद नाही रे. मनुन विडिवो डिसलाईक करताय

 • आसे मुकदम हार टोळीत आसतात. बुटान हानल फाईजे आशा लोकाना. मुकदमा ची भुमिका करनार्या कलाकाराला सलुट आहे.

 • खरच तुमचे आभार. ऊस तोड कामगाराला काय काय परेशानि आसतात. ते तुम्ही दाखवल. आनि शेतकर्या ना कस लुटतात. व मुकदम कसे वागतात हे दुखद आहे. धन्यवाद सर्व टिम च

 • 👌👌खरच खुपच मस्त 👌👍

 • kadakkkk

 • Hii

 • गोर गरीब कष्टकरी ऊस तोडकामगारची रियल स्टोरी. तुम्ही या एपिसोडमध्ये खुप छान दाखवली. एक गाव तेरा भानगडीच्या सर्व कलाकारांना माझा धन्यवाद 🙏

 • Mukadamachi acting bhari aahe ....tyala pan ekhada role dya....jene karun aajun hi web seriege ek no. Hoil

 • झूल्या आतिच करतोय

 • Nice video 😍...😭

 • 😭😭

 • 😍😍

 • Jnnn

 • im Riyaz Hi

 • 😆😆😆😆😆😆😆

 • येडी मंडई

 • +917038302132

 • लय आती दाखवलंय एवढे हाल नाहीत होत ऊसतोड मजुरांचे

 • Nice

 • खरंच राव तुला बघून खूपच रडू आलं 😭😭😭👍

 • 😢

 • Ek number

 • 😭😢 मस्त

 • मी पण एक ऊसतोड कामगार आहे खूप संघर्ष असतो त्याच्या जीवनात पण सांगावे कुणाला नाईलाज असतो

 • Baban bhau 1dm kdk

 • 🙏🙏🙏

 • खूप मस्त झाला भाग

 • रडलो राव

 • Congrats for 1m views✌💐💐

 • KY bolu sucht Nani, kharach.

 • लफडी बाबी सिरीज

 • L

 • एक नंबर आहे all team

 • वेरी नाइस वीडियो बाबा

 • Kadddd

 • Ting tong

 • 😂

 • MH 14

 • Nice

 • 🙏🙏👌👌👌

 • खूप सुरेख लेखन आणि सादरीकरण❤️❤️🙌🙌😌😌आवडला भाग

 • ही नवरी स्वतःच्या लग्ननातच नाचली राव mrslow.info/zone/vhi-i/pJegmNeCZWmGlIM

 • mrslow.info/zone/vhi-i/pJegmNeCZWmGlIM

 • मस्त भावा आमचा पण shar कर link

 • एक नंबर

 • छान

 • Nice

 • Hii

 • Khup chhan episod zalay rav sanjay jafhav good acting

 • ..

 • Dolyatun pani aal dada🥺...ha episode peksha khari paristiti dakhawali as watal..kharach khup chan

 • लोप पावलेल्या माणुसकीचा विचार करावयाला लावणारा एपिसोड समाज प्रबोधनाचे विषया बद्द्ल शुभेच्छा

 • याचा दुसरा पाट नाही का 👌👌👌👌🙋👌❤️

 • 😭😭😭😭😭😭😭

 • Super 😭😭😭😭😭😭😭😭😭

 • 🚩🚩🚩

 • 0

 • बाळासाहेब ही परिश्तीती आमच्या बीड जिल्ह्यात आहे खुप हाल होतात आमच्या जिल्ह्यातील लोकांचे....खुप चांगला संदेश दिला या एपिसोड मधून तुम्ही...😌😌😌

 • 🔥

 • Mast

 • मी पण ऊस तोडला आई वडीलांसोबत सातवीत आसतांना जे वय शाळा शिखायच आसत त्या वयात सलग 8 वर्ष वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगली येथे बैलगाडीवर परंतु आता RTO Office ला लिपिक म्हणून कार्यरत आहे. परंतु हे काम खुप कष्टाच आहे. रक्ताच पाणी कराव लागते. तेव्हा चार पैसे मिळतात. खूप मस्त ऐपिसोड काढला आहे खुप खुप धन्यवाद

 • 👌💓💓💓💓💓

 • मिपण ऊसतोड तो पन आशा मुकदम ला हानीनज मी

 • 🥺🥺